पवित्र शास्त्र RV (Re-edited)
|
| 1 |
| अहो सर्व राष्ट्रांनो, परमेश्वराचे स्तवन करा,1 अहो सर्व लोकांनो, त्याचे स्तवन करा. |
| 2 |
| कारण त्याची दया आमच्यावर विपुल झाली आहे आणि परमेश्वराचे सत्य सनातन आहे. परमेशाचे स्तवन करा!2 |
| टिपा जतन करा |
https://beblia.bible:81/BibleAudio/marathi2015/psalms/117.mp3
150
117