मराठी बायबल 2006
|
| 1 |
| देवा, मी वर बघून तुझी पार्थना करतो. तू स्वर्गात राजा म्हणून बसतोस. |
| 2 |
| गुलाम त्यांना लागणाऱ्या वस्तूंसाठी मालकावर अवलंबून असतात. |
| 3 |
| त्याच प्रमाणे आपण परमेश्वरावर, आपल्या देवावर अवलंबून असतो. आपल्यावर दया करावी म्हणून आपण देवाची वाट बघतो. |
| 4 |
| परमेश्वरा, आमच्याशी दयाळू राहा. खूप काळापासून आमचा अपमान होत आला आहे म्हणून तू दयावंत हो. 5गर्विष्ठ लोकांनी आमचा खूप काळ अपमान केला. ते इतर लोकांपेक्षा चांगले आहेत असे त्यांना वाटते. |
| टिपा जतन करा |
https://beblia.bible:81/BibleAudio/marathi/psalms/123.mp3
150
123