पवित्र शास्त्र RV (Re-edited)
|
| 1 |
| दाविदाचे आरोहणस्तोत्र. हे परमेश्वरा, माझे मन गर्विष्ठ नाही, माझी दृष्टी उन्मत्त नाही आणि मोठमोठ्या व मला असाध्य अशा गोष्टींत मी पडत नाही. |
| 2 |
| खरोखरच मी आपला जीव स्वस्थ व शांत ठेवला आहे; दूध तुटलेले बाळक आपल्या आईबरोबर असते, तसा माझा जीव, दूध तुटलेल्या बाळकासारखा माझ्या ठायी आहे. |
| 3 |
| हे इस्राएला, आतापासून सर्वकाळ तू परमेश्वराची आशा धर. |
| टिपा जतन करा |
https://beblia.bible:81/BibleAudio/marathi2015/psalms/131.mp3
150
131