पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती
|
| 1 |
| हे याहवेह, माझे हृदय गर्विष्ठ नाही, माझी नजर उन्मत्त नाही; मला समजत नाही अशा महान आणि अद्भुत गोष्टींपासून मी स्वतःला दूर ठेवतो. |
| 2 |
| दूध तुटलेले मूल जसे आपल्या आईजवळ शांत व गप्प असते; दूध तुटलेल्या मुलासारखा मी आता तृप्त होय. |
| 3 |
| हे इस्राएला, तू देखील शांतपणे, आता आणि सर्वदा, याहवेहवर आशा ठेव. |
| टिपा जतन करा |
https://beblia.bible:81/BibleAudio/marathimrcv/psalms/131.mp3
150
131