पवित्र शास्त्र RV (Re-edited)
|
| 1 |
| दाविदाचे आरोहणस्तोत्र. पाहा, बंधूंनी ऐक्याने एकत्र राहणे किती चांगले व मनोरम आहे! |
| 2 |
| ते मस्तकावर ओतलेल्या, अहरोनाच्या दाढीवर उतरलेल्या, त्याच्या वस्त्राच्या काठापर्यंत ओघळलेल्या बहुमोल तेलासारखे आहे; |
| 3 |
| सीयोन डोंगरावर उतरणार्या हर्मोन पर्वताच्या दहिवरासारखे ते आहे; कारण तेथे परमेश्वराने आशीर्वाद म्हणजे अनंतकालिक जीवन देण्याचे ठरवले आहे. |
| टिपा जतन करा |
https://beblia.bible:81/BibleAudio/marathi2015/psalms/133.mp3
150
133