मराठी बायबल 2006
|
| 1 |
| परमेश्वराच्या सर्व सेवकांनो, त्याची स्तुती करा. तुम्ही सेवकांनी मंदिरात रात्रभर सेवा केली. |
| 2 |
| सेवकांनो, तुमचे बाहू उभारा आणि परमेश्वराचे स्तोत्र गा. |
| 3 |
| आणि परमेश्वर तुम्हाला सियोनवरुन आशीर्वाद देवो. परमेश्वराने स्वर्ग आणि पृथ्वी निर्माण केली. |
| टिपा जतन करा |
https://beblia.bible:81/BibleAudio/marathi/psalms/134.mp3
150
134