पवित्र शास्त्र RV (Re-edited)
|
| 1 |
| आरोहणस्तोत्र. परमेश्वराच्या घरात प्रतिरात्री उभे राहणारे, परमेश्वराचे सर्व सेवकहो, तुम्ही परमेश्वराचा धन्यवाद करा; |
| 2 |
| पवित्रस्थानाकडे वळून आपले बाहू उभारा, आणि परमेश्वराचा धन्यवाद करा; |
| 3 |
| आकाश व पृथ्वी ह्यांचा निर्माणकर्ता परमेश्वर सीयोनेतून तुला आशीर्वाद देवो. |
| टिपा जतन करा |
https://beblia.bible:81/BibleAudio/marathi2015/psalms/134.mp3
150
134