पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती
|
| 1 |
| अहो याहवेहचे सेवकहो, याहवेहचे स्तवन करा. तुम्ही जे रोज रात्री मंदिरात सेवारत असता. |
| 2 |
| पवित्रस्थानात तुम्ही आपले हात उंच करा आणि याहवेहचे स्तवन करा. |
| 3 |
| स्वर्ग व पृथ्वी यांचे निर्माणकर्ते याहवेह, तुम्हाला सीयोनातून आशीर्वाद देवो. |
| टिपा जतन करा |
https://beblia.bible:81/BibleAudio/marathimrcv/psalms/134.mp3
150
134