आणि तेनी सांग, मोशे ना नियम ना प्रमाणे “आराम ना दिन चांगल कार्य करान, आणि वाईट नई करान निश्चित रूप मा चांगल शे, आणि कोणा जीव ले वाचाळाना, आणि कोले नई मारान, हई बी निश्चित रूप मा चांगल शे,” पण त्या चूप ऱ्हायनात.
जव येशु चारी बाजू तेस्ना कळे देखना, आणि तो रागे भरणा, तो गैरा दुखी होता कारण कि तेस्नी येशु संगे सहमती कराले नकार दिधा, आणि त्या सुकेल हात वाला माणुस ले सांग, “आपला हात पुळे कर.” तेनी पुळे करा, आणि तेना हात चांगला हुईग्या.
आणि यरूशलेम शहर आणि यहूदा जिल्हा ना दुसरा नगरस मधून, आणि ईदुमि जिल्हा आणि यार्देन नदी ना पार, आणि सोर आणि सिदोन शहर ना आंगे पांगे तून लोकस्नी एक मोठी गर्दी एयेल होती. या सर्वा लोक येणा साठे उनात, कि तेस्नी सर्वा चमत्कार ना काम ज्या तेनी करेल होता. आणि जे काही तेनी करेल होत, आयकेल होतात.
तेना नंतर, येशु जोळे ना पहाळ वर चळी ग्या. तेनी लोकस्ले तेना कळे बलाव, जेस्ले तेनी आपला शिष्य होवा साठे निवाळेल होता, आणि त्या गर्दी मधून येशु कळे ईपळनात.
तव तेनी तेस्ना मधून बारा लोकस्ले निवाळ, आणि तेस्ले आपला प्रेषित सांगीसन आवाज दिधा. तेनी ईच्छा होती, कि त्या तेना संगे संगे राहोत, आणि तो तेस्ले धाळोत, कि त्या सुवार्ता सांगोत.
आणि ह्या लोक ज्या मोशे ना नियमले शिकाळनारा शिक्षक शे, यरूशलेम शहर मधून एयेल होतात, आणि त्या सांगत होतात, कि “तेनामा सैतान शे, तो दुष्ट आत्मा ना सरदार, सैतान, नि सामर्थ्य कण दुष्ट आत्मास्ले काळस.”
कोणी बी सैतान ना सारखा ताखतवर मनुष्य ना घर मा जबरजस्ती घुसू नई सकाव, जठलोंग कि तो त्या ताखतवर मनुष्य ले हारावाले आणि बांधासाठे ताखतवर नई शे. तव तो तेना घर मधून सगळ काही चोरू सकस.
पण जो कोणी पवित्र आत्मा ना बारामा निंदा करीन, त तेस्ले परमेश्वर तेना साठे कदी बी माफ नई कराव, पण परमेश्वर त्या व्यक्ती ले त्या पाप ना साठे कायम ना गुन्हागार ठराईन.”