“मी यहुदी शे, मना जल्म किलकिया प्रांत ना तार्सस नगर मा हुईना. पण ह्या नगर मा गमलीएल ना पायस जोळे बठीसन शिकणु, आणि वरिष्ठ लोकस्ना मोशे ना नियम बी चांगल्या प्रकारे शिकाळा मा उना, आणि परमेश्वर साठे असा उत्साह कण भरेल होतु, जस कि तुमी सर्वा आज लगून शेतस.
स्वता महा यहुदी पुजारी आणि महासभा ना सर्वा पूर्वज साक्षी शेतस, कि तेस्ना मधून मी दमिश्क नगर मा यहुदी भावूस्ना साठे पत्र लिसन जाई ऱ्हायंतू, कि ज्या तठे राहोत तेस्ले दंड देवाळा साठे बांधीसन यरूशलेम शहर मा लयू.
एनासाठे मनी सांग, मले नई समजन कि यरूशलेम शहर मा यहुदी लोक मनावर विश्वास काब नई करावत, तेस्ले त माहिती शे, कि मी तुनावर विश्वास करणारस्ले बंदीगृह मा टाकत आणि जागा-जागा वर प्रार्थना घरस्मा मार खावाळत होतु.
आणि जव तुना साक्षी स्तेफन ना रक्त व्हावाळा मा येत होत तव बी मी तठेच उभा होतु, आणि ह्या गोष्ट मा सहमत होतु, आणि तेना हत्या करणारस्ना कपळास्नि राखोई करत होतु.
जव तेस्नी तेले कातडी ना बंधस कण बांध त पौल नि त्या सुभेदार ले जो तेना जोळे उभा होता, सांग, “काय हय चांगल शे, कि तुमी एक रोम ना माणुस्ले बी बिगर दोषी ठरावाना चाबूक मारश्यात?”
तव ज्या लोक तेनी चौकशी करावर होतात, त्या लगेच तेना जोळून दूर हुई ग्यात, आणि सैनिक दल ना सरदार बी हय समजीसन कि हवू रोमन शे, आणि तेनी तेले बांधेल शे, भ्याई ग्या.
दुसरा दिन तो खर-खर समजानी ईच्छा कण कि यहुदी लोक तेनावर काब दोष लाई ऱ्हायनात, एनासाठे तेना बंधन सोळी टाकात, आणि मुख्य यहुदी पुजारी आणि पुरी महासभा ले एकत्र होवानी आदन्या दिधा, आणि पौल ले लईसन तेस्ना समोर उभा करी टाक.