आहिराणी नवा करार
|
| 1 |
| एनासाठे ओ विश्वासी भावूसहोण, मी तुमले परमेश्वर नि दया आठवण देवाळीसन विनंती करस कि, आपला जीवन ले जित्ता, आणि पवित्र, आणि परमेश्वर ले आवळीन असा बलिदान चळावा. हईच तुमनी आत्मिक सेवा शे. |
| 2 |
| ह्या जग ना लोकस सारखा नका बना, पण परमेश्वर ले संधी द्या कि तो तुमले मधून बदलीसन तुमना विचारस्ले नवीन करी देवो. त तुमी परमेश्वर नि चांगली, आणि तेले खुश करणारी, आणि तेनी सिद्ध ईच्छा समजाना योग्य बनश्यात. |
| 3 |
| कारण कि त्या कृपा मुळे जी मले भेटेल शे. तुमना मधून प्रत्येक ले सांगस कि जस समजा ले पाहिजे तेना तून जास्त कोणी बी स्वता ले नई समजा ले पाहिजे. पण जसा परमेश्वर नि प्रत्येक ले विश्वास परिणाम ना नुसार वाटी दियेल शे. तसाच सुबुद्धी प्रमाणे स्वता ले समजो. |
| 4 |
| ज्या प्रकारे आमना एक शरीर मा गैरा आंग राहातस आणि सर्वा आंगस्ना एकसारखा काम नई राहातस, |
| 5 |
| त्या प्रकारे आमी, ज्या गैरा शेतस, ख्रिस्त मा एक शरीर व व्यक्तिगत रूप कण सर्वा एक दुसरा ना आंग शेतस. |
| 6 |
| एनासाठे आमी त्या आल्लग-आल्लग वरदानस्ना जो परमेश्वर नि आमले कृपा कण दियेल शे वापर कराले पाहिजे. त जेले भविष्यवाणी ना दान भेटेल शे, तो विश्वास ना परिणाम ना नुसार जे काही परमेश्वर नि तेले सांगेल शे बोलाले पाहिजे. |
| 7 |
| कदी दुसरास्नी सेवा कराना दान भेटेल शे, त सेवामा लागी राहाले पाहिजे, कदी कोणी शिकाळनारा होवो, त सिखाळामा लागेल राहो. |
| 8 |
| जो प्रचारक शे, तो प्रचार करामा लागेल राहाले पाहिजे, दान देणारा मोक्या मन कण गरजाळूस्ले दान देवाले पाहिजे, जो पुढाकारी करस, तेले उत्साह कण कराले पाहिजे, जो दया करस, तेले खुशी कण कराले पाहिजे. |
| 9 |
| प्रेम दिखावटी नको पाहिजे, वाईट कण घृणा करा आणि चांगला ले बिलगी राहा. |
| 10 |
| परिवार ना सदस्य सारखा ख्रिस्ती भावू-बहिण एक दुसरास्वर प्रेम करा, आणि एक-दुसरा ना आदर करासाठे उत्सुक राहा. |
| 11 |
| कठीण परिश्रम करा आणि आळशी नका बना. पुरा मन कण प्रभु नि सेवा करा. |
| 12 |
| आपली आशा प्रमाणे खुश राहा, क्लेश मा स्थिर राहा, प्रार्थना मा कायम लागेल राहा. |
| 13 |
| ख्रिस्ती विश्वासीस्ले जी वस्तू नि बी गरज शे, तेस्नी मदत करा, आणि पाव्हनास्नी सेवा करा. |
| 14 |
| आपले त्रास देणारस्ले आशीर्वाद दया, हा तेस्ले आशीर्वाद द्या श्राप नका द्या. |
| 15 |
| ज्या खुश शेतस, तेस्ना संगे खुशी करा व ज्या दुखी शेतस, तेस्ना संगे दुखी व्हा. |
| 16 |
| एक दुसरास्नी सुधी लेत जावा. गर्विष्ठ नका बना, पण नम्र लोकस्नी संगतीमा राहत जावा. स्वता ले बुद्धीमान नका समजा. |
| 17 |
| कदी कोणी तुमना संगे वाईट करस त तेना बदला मा तेना संगे वाईट नका करा. ज्या गोष्टी सर्वा लोकस्ना नजर मा चांगल्या शेतस त्याच कऱ्या करा. |
| 18 |
| जठ लगून होवू सकस, आपला कळून सर्वास्ना संगे शांतीपूर्वक संबंध ठेवा. |
| 19 |
| ओ मित्रसहोण, बदला नका लेवा, पण परमेश्वर ले संधी दया कि तो बदला लेवो. जस कि पवित्र शास्त्र मा लिखेल शे, “बदला लेवाना मना काम शे, प्रभु सांगस मीच बदला देसू.” |
| 20 |
| पण “कदी तुना वैरी भुक्या शे त तेले खावाले दे, कदी तिश्या शे त तेले पाणी पाज, कारण कि असा करा मुळे तू तेले लाजे घालशीन.” |
| 21 |
| वाईट कण नका हारा, पण चांगला कण वाईट ले जिकी ल्या. |
|
| टीपा जपा |
https://beblia.bible:81/BibleAudio/ahirani/romans/012.mp3
16
12