×

आहिराणी नवा करार

योहान ना पहिला पत्र 13

1
पवित्र शास्त्र मा हय लिखेल शे, कि “दोन व तीन साक्षीदारस्नि साक्ष ना द्वारे सर्व काही प्रमाणित करामा ईन.”
2
जव मी दुसरा सावा तुमना संगे होतु, तरी मनी तेस्ले जताळेल होत ज्या पाप करी ऱ्हायंतात. आणि आते मी ह्या पत्र मा परत तेस्ले आणि सर्वा लोकस्ले जताळस, जस कि मनी पहिले बी जताळेल होत. आते मी तिसरा सावा एवावर शे, जर तेस्नी आते बी पाप करान नई सोळ, त कोणी बी दंड पासून नई वाचू सकाव.
3
कारण कि मना द्वारे ख्रिस्त बोलस एना प्रमाण तुमले पाहिजे, जव परमेश्वर तुमना चुकीस्ले सुधारस त तो दुर्बळ नई शे, पण तो आपली सामर्थ्य ले तुमना मधमा प्रगट करस.
4
हय खर शे तेले दुर्बळता मुळे क्रूस वर चळावामा त उन, तरी बी परमेश्वर नि सामर्थ्य कण जित्ता शे. त्याच प्रकारे आमी बी तर ख्रिस्त ना सारखा शरीरिक पणा मा दुर्बळ त शेतस. पण तुमी देखश्यात कि आमी परमेश्वर नि सामर्थ्य ना द्वारे तेना संगे जित्ता ऱ्हासुत.
5
स्वता ले परखा आणि तपासा, कि ख्रिस्त येशु मा तुमना विश्वास खरा शे कि नई, जर तुमले हय नई माहिती कि येशु ख्रिस्त तुमना मा शे, त एना अर्थ हय शे कि तुमना विश्वास खरा नई शे.
6
पण मनी आशा शे, कि तुमी वयखी लीश्यात. कि आमी वायबार नई शेतस.
7
आमी आपला परमेश्वर ले प्रार्थना करतस, कि तुमी काहीच वाईट नई करोत, हय दाखाळा ना साठे नई कि आमना सेवाकार्य तुमी लोकस्ना मधमा यशस्वी शे, पण एनासाठे कि तुमी चांगल करोत, भले आमी स्वता वायबार होवो.
8
कारण कि आमी सत्य ना विरोध मा काहीच नई करू सकतस, पण सत्य ना साठेच करू सकतस.
9
जव आमी दुर्बळ शेतस, आणि तुमी विश्वास मा शक्तिशाली शेतस, त आमी खुश होतस, आणि हय प्रार्थना बी करतस कि तुमी विश्वास मा सिद्ध हुई जावोत.
10
ह्या मुळे, तुमना जोळे येवाना पहिले हय गोष्ट मी तुमले लिखस. एनासाठे कि जव मी तुमना जोळे येवू त मले मना अधिकार ले दाखाळानी गरज नई पडो, जो प्रभु नि मले तुमले दंड देवाना साठे दियेल शे. कारण कि मी आपला अधिकार ना उपयोग तुमना विश्वास ले पक्का कराना देखस, नाश कराना साठे नई.
11
आणि आते, ओ विश्वासी भावूसहोण, खुश राहा, सिद्ध बनत जावा, एक दुसरास्ले प्रोत्साहित करा, एकच मन ठेवा, एक-दुसरा ना संगे सामंजस्य कण राहा, आणि प्रेम आणि शांती ना परमेश्वर तुमना संगे राहीन.
12
ख्रिस्ती प्रेम कण एक दुसरा ना अभिवादन करा.
13
सर्वा पवित्र लोक तुमले नमस्कार सांगतस.
14
प्रभु येशु ख्रिस्त नि कृपा आणि परमेश्वर ना प्रेम आणि पवित्र आत्मा नि सहभागीता तुमी सर्वास्ना संगे होत राहो.
Ahirani Bible
Ahirani Bible (आहिराणी) by The Love Fellowship is licensed under Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 License
:
टीपा जपा