काय आमी परत आपला विषय मा गर्व कराले लागी जायेल शेतस? काय दुसरा लोकस सारख हय आमना साठे आवश्यक शे कि आमी तुमले शिफारीशपत्र दाखाळूत कि तुमी लोकस पासून मांगुत.
हय प्रकट शे, कि तुमी ख्रिस्त ना पत्र ना सारखा शेतस, हय पत्र आमनी सेवकाई ना परिणाम शे. जेले शाई कण नई आणि दघळ ना पाट्यास्वर नई पण जीत्ती परमेश्वर नि आत्मा कण माणसस्ना हृदय ना पाट्यास्वर लिखामा एयेल शे.
जेनी आमले नवा करार ना सेवक होवाना योग्यता दियेल शे, आमी मोशे द्वारे लिखामा एयेल नियम ना सेवक नई पण पवित्र आत्मा ना सेवक शे. कारण कि मोशे द्वारे लिखेल नियम ना पायन नई कराना परिणाम त मृत्यु शे, पण पवित्र आत्मा जीवन देस.
जव परमेश्वर नि मोशे ले दघळ ना पाट्यास्वर लिखेल नियम दिधात, त परमेश्वर नि तेजमय महिमा प्रगट हुईनी. आठ लगून कि इस्त्राएल देश ना लोक मोशे ना तोंड ले त्या प्रकाश मुळे जो क्षण भर ना होता नई देखू सकनात. एनासाठे जर मृत्यु उत्पन्न करणार मोशे ना नियम ना सेवाकार्य इतला तेजमय होता,
पण त्या मति-मंद हुई ग्यात, कारण कि आज लगून जुना करार ना नियमले वाचता टाईम ले तेस्ना हृदयस्वर तोच परदा पडेल ऱ्हास, पण तो परदा ख्रिस्त वर विश्वास कराना द्वारे दूर हुई जास.
जठलोंग आमी सर्वास्ना प्रश्न शे, आमना मुख वर परदा नई शे आणि आमी सर्वा आरसा ना सारखा प्रभु नि महिमा ले देखतस. ह्या प्रकारे आमी धीरे-धीरे प्रभु ना तेजोमय प्रतिरूप मा रुपांतरीत हुई जातस आणि तो रूपांतरण प्रभु म्हणजे आत्मा ना कार्य शे.