×

आहिराणी नवा करार

इब्री लोकस्ले पत्र 2

1
ज्या प्रकारे गैरा टाईम पहिले इस्राएलस्मा खोटा भविष्यवक्ता दिखी पळेल होतात, त्याच प्रकारे तुमना मधमा खोटा शिक्षक दिखी पळतीन. त्या खोटी शिक्षा ना प्रचार करतीन जेना कण लोक ख्रिस्त वर विश्वास कराना सोळी देतीन. आठ लगून कि त्या खोटा शिक्षक ख्रिस्त ले तेस्ना स्वामी मानाले नकार करतीन, जेनी तेस्ले विकत लीध आणि पाप ना सामर्थ्य पासून सोळाव. आणि ह्या प्रकारे त्या लवकरच आपला विनाश ना कारण बनतीन.
2
गैरा लोक ज्या स्वता ले विश्वासी सांगतस, त्या त्या खोटा शिक्षकस्ना वाईट कामस्ना अनुकरण करतीन. आणि दुसरा लोक ज्या विश्वासी नई शेतस, त्या तेस्ना मुळे सत्य नि निंदा करतीन.
3
असा शिक्षक लालची ऱ्हातीन, आणि त्या तुमना पासून पैसा प्राप्त करासाठे बनायेल गोष्टी आयकाळीसन तुमले बहिकाळतीन. परमेश्वर नि पहिले पासून निर्णय करी ठीयेल शे कि तो तेस्ले दंड दिन आणि तो अस करासाठे तयार शे. तो तेस्ले निश्चित नाश करी टाकीन.
4
तुमले माहिती शे, कि जव परमेश्वर नि त्या स्वर्गदूतस्ले बी माफ नई कर, जेस्नी पाप करेल होत, पण तेस्ले नरक मा टाकीसन आंधारा कुंडा मा बांधी टाक जठे त्या न्याय ना दिन लगून बंदी शेतस कि तेस्ले दंड देवामा येवो.
5
तुमले हय बी माहिती शे, कि प्राचीन युग ना संसार ना लोक जव परमेश्वर ना भय नई माननात, त तेनी तेस्ना वाईट कामस्ले ज्या त्या करी ऱ्हायंतात, दुर्लक्ष नई कर. पण तेनी पुरी पृथ्वी वर महा जलप्रलय धाळ एनासाठे कि त्या बुळीसन नाश हुई जावोत. पण तेनी धार्मिकता ना प्रचार करणारा नोहा ना समेत आठ व्यक्तीस्ले वाचाळी लीध.
6
परमेश्वर नि सदोम आणि गमोरा शहरस्ले नाश कर, जेना कण त्या चेटीसन राक हुई ग्यात. तेनी तेस्ले चेतावणी दिधी कि ज्या लोक तेनी नई मानावत तेस्न काय हुईन.
7
पण एनातून पहिले कि तो सदोम ना नाश करता, तेनी लुट ले जो धर्मी माणुस होता त्या शहर मधून काळीसन तेले वाचाळ. लोट सदोम ना लोकस कण गैरा दुखी होता, कारण कि तठला लोक कोणताच नियमले नई मानत होतात आणि वाईट काम करत होतात.
8
तो त्या वाईट लोकस्ना मधमा राहात होता, आणि प्रत्येक दिन तो तेस्ना वाईट कामस्ले ज्या त्या लोक कऱ्या करत होतात, देखत होता आणि त्या वाईट गोष्टीस्ले ज्या त्या करत होतात आयकत होता. ह्या सर्व्या गोष्टी कण गैरा दुखी होता, कारण कि तो धर्मी व्यक्ती होता.
9
त्या आमले हय दाखाळतस, कि ज्या लोक आत्मिक जीवन जगतस, जव त्या समस्या मा ऱ्हातस त परमेश्वर निश्चित पणे तेस्ले सुरक्षित ठेवीन, आणि आमी हय बी निश्चित करू सकतस कि तो द्रुष्ट लोकस्ले न्याय ना दिन लगून कायम दंड दिन.
10
खास करीसन तो त्या खोटा शिक्षकस्ले दंड दिन ज्या अमंगळपणा ना वासनास्मा लीन ऱ्हातस व परमेश्वर ना अधिकार ले तुच्छ समजतस. त्या हट्टी आणि गर्विष्ठ शेतस, आणि स्वर्गीय महिमामय उच्चा पद वालास्ले बी बर-वाईट सांगाले नई घाबरतस.
11
तरी बी स्वर्गदूत ज्या शक्ती आणि सामर्थ्य मा ह्या खोटा शिक्षकस्तून गैरा जास्त मोठा शेतस, तरी बी प्रभु ना समोर तेस्ले बर-वाईट सांगीसन दोष नई लावतस.
12
पण ह्या खोटा शिक्षक विवेकहीन पशुस्ना सारखा शेतस, ज्या शिकार होवा साठे आणि माराइ जावा साठेच उत्पन्न होयेल शेतस. ह्या लोक तेच करतस जे तेस्ना मन मा येस, आणि ज्या गोष्टीस्ना विषय मा माहितीच नई, तेस्ना बारामा दुसरास्ले बर-वाईट सांगतस. त्या लोक निश्चितच नाश होतीन.
13
तेस्ना नाशच तेस्ना करेल वाईट कामस्ना प्रतीफय शे. तेस्ले दिन-दुफार विलास मा बिताळान पसंद येस. त्या तुमना मधमा कलंक आणि डाग ना सारखा शेतस. तेस्ले तुमी लोकस्ना संगे खाता-पेता टाईम ले कपटपूर्ण गोष्टी कराले खुशी वाटस.
14
त्या ज्या बी बाई ले देखतस तेस्ना संगे त्या व्यभिचार कराना देखतस. त्या पाप करानी कोणती बी संधी नई सोळतस. त्या त्या लोकस्ले बहिकाळतस ज्या ख्रिस्त वर दृढ विश्वास नई करतस. त्या तेस्ले पाप कळे धकलतस, कारण कि तेस्ना मन मा लालच भरेल शे. त्या परमेश्वर ना द्वारे देवामा येणारा अभिशाप ना भागीदार शेतस.
15
त्या सत्य ना रस्ता ले सोळी दियेल शे आणि भटकी जायेल शेतस, आणि तेस्नी बौरा ना पुत्र, बलाम ना सारखा वाईट काम कराले चालू करी टाकेल शे, जेनी अधर्म कण कमायेल धन ना लालच करेल होता.
16
पण परमेश्वर नि बलाम नि गाढवी ना द्वारे तेले तेना वाईट कामस साठे फटकार लावी. जरी जनावर बोलत नई, पण ती गाढवी जव बलाम ले राजा जोळे लीजाई ऱ्हायंती, त ती बलाम ना संगे माणुस सारखी बोलणी, आणि तिनी त्या भविष्यद्वक्ता बलाम ले तेना एळापणा पासून रोक.
17
ह्या खोटा शिक्षक बिगर पाणी ना झरा सारखा आणि आंधी ना द्वारे उळावामा एयेल ढगस सारखा शे. परमेश्वर नि त्या लोकस साठे गैरी काळोख अंधकार नि जागा तयार करी ठीयेल शे.
18
जव त्या लोकस्ले शिकाळतस, तव त्या व्यर्थ गर्व न्या गोष्टी करतस. त्या लोकस्ले सांगतस कि त्या आपला शरीर ना नुसार शरीर ना वासनास्ना लज्जापूर्ण काम करू सकतस आणि त्या त्या लोकस्ले ज्या आते-आते वाईट जीवन मधून बाहेर निघीसन एयेल होतात, परत तेस्ले पाप करासाठे बहिकाळतस.
19
खोटा शिक्षक लोकस्ले सांगतस कि त्या काही बी करासाठे स्वातंत्र शेतस. जरी त्या स्वता गुलाम ना सारखा शेतस, कारण कि तेस्ना पापमय स्वभाव तेस्ले कुकर्म करासाठे विवश करस. कारण कि जो जेना वश मा शे, तो तेनाच गुलाम शे.
20
जव त्या लोकस्नी येशु ख्रिस्त ले आपला प्रभु आणि तारणार म्हणून वयख, तव त्या संसार ना नाना-प्रकार ना अशुद्धता पासून वाची निघेल होतात. पण आते परत त्या वाईट गोष्टीस्मा फशी जायेल शेतस आणि आते त्या वाईट गोष्टीस्नी तेस्ले वश मा करी लीयेल शे, त आते तेस्नी मांगली दशा पहिली दशा तून बी वाईट हुई जायेल शे.
21
मन सांगान अर्थ हय शे, कि परमेश्वर तेस्ले जास्त दंड दिन जेस्नी ख्रिस्त ले वयखीसन बी सोळी टाक. तेस्ना साठे हय चांगल ऱ्हात कि त्या जीवन ले धर्मी पणा कण जगाना अर्थच नई समजतात. आते त्या समजी जायेल शेतस कि खर काय शे पण तरी बी तेस्नी परमेश्वर नि आदन्या ना नकार करेल शे जो आमी प्रेषितस्नी तेस्ले शिकाळेल होती.
22
तेस्ना स्वभाव ह्या म्हण ले खर साबित करस, “कुत्रा आपलाच ओकेल कळे परतस,” व “धुयेल डूक्करणी किचळ मा लोया साठे परत चालनी जास.”
Ahirani Bible
Ahirani Bible (आहिराणी) by The Love Fellowship is licensed under Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 License
:
Save Notes