×

आहिराणी नवा करार

योहान ले हुयेल प्रकटीकरण 4

1
ह्या सर्वा गोष्टीस्ले देखा नंतर, मनी देख कि स्वर्ग मा एक दरवाजा उघळेल शे, परत मनी तीच आवाज दुसऱ्यांदा आयकी. जेना आवाज तुरही ना आवाज ना सारखा होता. तेनी मले सांग, “मना जोळे आठे वरे ईपळ, आणि मी त्या गोष्टी तुले दाखाळसु, जेस्न ह्या गोष्टीस नंतर होण अवश्य शे.”
2
लगेच परमेश्वर ना आत्मा मनावर ईग्या. मनी देख कि स्वर्ग मा एक सिंहासन ठेवामा एयेल शे आणि तेनावर कोणी बठेल शे.
3
जो माणुस त्या सिंहासन वर बठेल होता तो मूल्यवान दघळ यास्फे, सार्दी व रत्न सारखा दिखत होता. व त्या सिंहासन ना चारी बाजू मेघधनुष ना सारखा पाचू नि चमक होती.
4
त्या सिंहासन ना चारी बाजू ले गोलाई मा चौवीस सिंहासन होतात. त्या सिंहासनस्वर धव्या कपळास्मा, सोना ना मुकुट घालेल चौवीस प्राचीन बठेल होतात.
5
त्या सिंहासन पासून विजास्नि चमक, वाणी व मेघ-गर्जन नि आवाज निघी ऱ्हायंती. सिंहासन ना समोर सात दिवा पेटी ऱ्हायंतात, ज्या परमेश्वर ना सात आत्मा शेतस.
6
सिंहासन ना समोर काच सारखा समुद्र होता. त्या सर्वास्ना मधमा एक मोठा सिंहासन होता, आणि तेना चारी बाजुले मनी चार प्राणीस्ले देख. जेस्ना शरीर पुळून व मांगून डोयास्कन झाकायेल होता.
7
त्या प्राणीस मधून पहिला प्राणी सिंह सारखा दिखत होता, दुसरा प्राणी वासरू ना सारखा, तिसरा प्राणी ना तोंड माणुस ना सारखा होता, आणि चौथा प्राणी उळता गरुड सारखा दिखत होता.
8
ह्या चारी प्राणीस्ले सहा-सहा पंख होतात. तेस्ना चारी बाजूस्ले डोयाच डोया होतात आठ लगून कि तेस्ना पंखस्ना मधमा बी डोया होतात, आणि त्या रात-दिन बिगर आराम करना हय सांगत ऱ्हातस, “पवित्र, पवित्र, पवित्र प्रभु परमेश्वर, सर्वशक्तिमान, जो कायम शे, जो कायम होता आणि येणार शे.”
9
त्या जित्ता प्राणी, तेले जो सिंहासन वर बठेल शे, महिमा, आदर आणि धन्यवाद देतस. हवू तो शे जो युगानयुग ऱ्हास. आणि जव कदी बी त्या अस करत होतात, तव त्या चौवीस प्राचीन तेना समोर पळी जात होतात आणि तेले नमन करतस, जो युगानयुग जित्ता शे. त्या सिंहासन ना समोर आपला मुकुट ठियसन सांगत होतात,
10
11
“ओ प्रभु आमना परमेश्वर, तुनीच सर्वा वस्तूस्नी रचना करी, तुनीच ईच्छा ना नुसार त्या बनावामा उनात आणि अस्तित्व मा शे. एनासाठे तू महिमा, आदर सामर्थ्य ना योग्य शे.”
Ahirani Bible
Ahirani Bible (आहिराणी) by The Love Fellowship is licensed under Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 License
:
Save Notes