×

आहिराणी नवा करार

योहान ले हुयेल प्रकटीकरण 8

1
जव त्या कोकरा नि सातवा शिक्का ले उघाळ, त ज्या कोणी स्वर्ग मा होतात त्या सर्वा आधा तास साठे शांत हुई ग्यात.
2
एना नंतर मनी देख कि त्या सात स्वर्गदूतस्ले, ज्या परमेश्वर ना समोर उभा ऱ्हातस, सात तुरह्या देवामा उनात.
3
तठून एक स्वर्गदूत सोना ना धूप लिसन वेदी ना जोळे ईसन उभा ऱ्हाय ग्या. तेले गैरी धूप देवामा उणी कि तो तेले सर्वा पवित्र लोकस्नी प्रार्थनास्ना संगे त्या सोनानी वेदी वर अर्पण करो, जी परमेश्वर ना सिंहासन ना समोर शे.
4
आणि स्वर्गदूत ना हात कण धूप ना धुक्कय, पवित्र लोकस्नी प्रार्थनास्ना संगे, वरे उठना आणि परमेश्वर ना समोर पोहचना.
5
तव स्वर्गदूत धूपदान लिसन तेले वेदी वरनी आग कण भर आणि पृथ्वी वर फेकी टाक, जेना कण वीज नि चमक, गडगडाट व मेघ-गर्जन नि आवाज आणि भूकंप ईग्या.
6
तव त्या सात स्वर्गदूत, जेस्ना जोळे तुरह्या होत्यात, तीस्ले फुका साठे तयार हुयनात.
7
पहिला स्वर्गदूत नि तुरही फुकी, त आग आणि रक्तमिश्रित गारा उत्पन्न हुयनात, तेस्ले पृथ्वी वर टाकामा उन. ह्या मुळे, पृथ्वी ना एक तिसरा भाग हुईग्या, एक ना तिसरा भाग झाळ बईसन राक हुई ग्यात, आणि सर्वा हिरव गवत बी बईसन राक हुईग्या.
8
तव दुसरा स्वर्गदूत नि तुरही फुकी, त मोठा डोंगर सारखी कोणती चेटणारी वस्तू समुद्र मा फेकामा उणी जेना कण एक ना तिसरा भाग समुद्र रक्त मा बदली ग्या.
9
एना कण समुद्र मा राहणारा एक ना तिसरा भाग जहाज बी नाश हुई ग्यात.
10
तिसरा स्वर्गदूत नि तुरही फुकी, आणि मशाल ना सारखा पेटत एक मोठा तारा आकाश मधून तुटणा आणि तो एक ना तीसारा भाग नदी व झरास्वर जाई पडणा.
11
त्या तारा ना नाव कडूदवणा आणि एक ना तिसरा भाग पाणी कडू हुईग्या, आणि गैरा लोक पाणी पेवा मुळे मरी ग्यात, कारण कि तो पाणी कडू हुई जायेल होता.
12
जव चौथा स्वर्गदूत नि तुरही फुकी, त सूर्य ना एक ना तिसरा भाग, चांद ना एक ना तिसरा भाग आणि तारास्ना एक ना तिसरा भाग वर असा प्रहार हुईना कि तेस्ना एक ना तिसरा भाग अंधकारमय हुईग्या. ह्या मुळे दिन ना एक ना तिसरा भाग टाईम सूर्य नई चमकणा, आणि चांद आणि तारा रात ना एक ना तिसरा भाग टाईम लगून नई चमकनात.
13
जव मी हय आकाश देखीच ऱ्हायंतू, मनी बरोबर आपला वर उडती एक गरुड ले जोरमा हय सांगतांना आयक, “धिक्कार, धिक्कार, धिक्कार, त्या दुष्ट लोकस्वर विपत्ती येतीन, ज्या पृथ्वी ऱ्हातस. त्या तुरही ना शब्द मुळे, जो बाकी तीन स्वर्गदूतस्ना द्वारे करामा ईन, पृथ्वी वर राहणारा दुष्ट लोकस्वर विपत्ती ईन.”
Ahirani Bible
Ahirani Bible (आहिराणी) by The Love Fellowship is licensed under Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 License
:
टीपा जपा