× Language Europe Russian Belarusian Ukrainian Polish Serbian Bulgarian Slovakian Czech Romanian Moldovian Azerbaijan Armenian Georgian Albanian Avar Bashkir Tatar Chechen Slovenian Croatian Estonian Latvian Lithuanian Hungarian Finnish Norwegian Swedish Icelandic Greek Macedonian German Bavarian Dutch Danish Welsh Gaelic Irish French Basque Catalan Italian Galacian Romani Bosnian North America English South America Spanish Portuguese Guarani Quechuan Aymara Central America Jamaican Nahuatl Kiche Qeqchi Haitian East Asia Chinese Japanese Korean Mongolian Uyghur Hmong South East Asia Malaysian Burmese Chin Nepali Cebuano Tagalog Cambodian Thai Indonesian Vietnamese Javanese Lao Iban IuMien Kachin Lahu Aceh Balinese Bugis Pampanga Sasak Shan Waray South Asia Hindi Оdia Awadhi Mizo Kannada Malayalam Marathi Gujarati Tamil Telugu Punjabi Kurukh Assamese Maithili Bengali Urdu Sinhala Dogri Haryanvi Meitei Konkani Santali Sindhi Koya Thado Sanskrit Devanagari Adilabad Gondi Ahirani Balochi Bundeli Chhattisgarhi Garhwali Kangri Kumaoni Mewari Munda Sadri Seraiki Shekhawati Sylheti Central Asia Kyrgyz Uzbek Tajik Turkmen Kazakhstan Karakalpak Middle East Turkish Hebrew Arabic Persian Kurdish Pashto Coptic Africa Afrikaans Xhosa Zulu Ndebele Sotho Amharic Wolaytta Nigerian Mossi Ika Dinka Kabyle Ewe Swahili Morocco Somalian Shona Madagascar Igbo Lingala Baoule Siswati Tsonga Tswana Gambian Yoruba Kamba Kinyarwanda Hausa Chewa Luo Makhuwa Dyula Fulfulde Kalenjin Kikuyu Kikwango Kirundi Krio Nigerian Pidgin Oromo Tshiluba Tshivenda Twi Umbundu Lugbara Luguru Pular Gussi Maasai Turkana Moba Nuer Shilluk Tamasheq Makonde Bemba Fon Hadiyya Ibibio Kimbundu Kimiiru Lango Liberian Kreyol Lomwe Mende Morisyen Ndau Nyankole Sena Sidamo Soga Songe Sukuma Tarifit Teso Tiv Zande Dagbani Australia Continent New Zealand Papua New Guinea Old Languages Aramaic Latin Esperanto 1 1 1 Ahirani Ahirani1 1 1 पेत्र ना पहिला पत्र मत्तयमार्कलूकयोहानप्रेषितस्ना कामयाकोब ना पत्रपेत्र ना पहिला पत्रयोहान ना पहिला पत्ररोमकरस्ले पत्रकरिंथकरांसस्ले पहिल पत्र2 करिंथकरांसगलतीकरांस पत्रइफिसकरस्ले पत्रफिलिप्पैकरस्ले पत्रकलस्सैकरस्ले पत्रथेस्सलनीकरस्ले पहिला पत्रथेस्सलनीकरस्ले दुसरा पत्रतीमुथियुस ले पहिला पत्रतीमुथियुस ले दुसरा पत्रतीत ले पत्रफिलेमोन ले पत्रइब्री लोकस्ले पत्रपेत्र ना दुसरा पत्रयोहान ना दुसरा पत्रयोहान ना तिसरा पत्रयहूदा ना पत्रयोहान ले हुयेल प्रकटीकरण1 1 1 1 123456789101112131415161 1 1 : 1 123456789101112131415161718192021222324252627282930311 1 1 आहिराणी नवा करार पेत्र ना पहिला पत्र 1 Save Notes 1मी पौल, जो परमेश्वर नि ईच्छा कण ख्रिस्त येशु ना प्रेषित होवा साठे बलावामा एयेल शे, भावू सोस्थनेस ना संगे मियसन हय पत्र,2करिंथ शहर मा राहाणारा परमेश्वर नि मंडळी ना विश्वासीस्ले लिखस. म्हणजे तेस्ले ज्या ख्रिस्त येशु मा पवित्र करामा एयेल शेतस, आणि परमेश्वर ना पवित्र झन होवा साठे बलावामा एयेल शेतस. आणि तेस्ना साठे बी लिखस ज्या प्रत्येक जागा वर आमना आणि आपला प्रभु येशु ख्रिस्त ना नाव कण प्रार्थना करतस.3मी प्रार्थना करस कि आमना बाप परमेश्वर आणि येशु ख्रिस्त ना कडून तुमले कृपा आणि शांती भेटत राहो.4मी तुमना साठे आपला परमेश्वर ना कायम धन्यवाद करत ऱ्हास, त्या कृपा साठे जी तेनी प्रभु येशु ख्रिस्त मा तुमले दियेल शे.5कारण कि तुमी ख्रिस्त येशु मा सर्वा प्रकारे संतृष्ट करामा एयेल शेतस, म्हणजे तेनी तुमले वचन ले समजा ले आणि तेना प्रचार करानी योग्यता दियेल शे.6ह्या प्रकारे परमेश्वर नि तुमना मा हय साबित करी टाक कि ख्रिस्त येशु ना विषय मा जो संदेश आमनी तुमले आयकाळ तो सत्य शे.7एनासाठे, जव कि तुमी उत्सुकता कण आमना प्रभु येशु ख्रिस्त ले प्रगट होवानी वाट देखी ऱ्हायनात, त तुमना मा पवित्र आत्मा ना द्वारे देवायेल कोणती बी आत्मिक योग्यता नि कमी नई शे.8तोच ख्रिस्त येशु तुमले शेवट लगून विश्वास मा पक्का बी करीन एनासाठे कि तुमी आमना प्रभु येशु ख्रिस्त ना दिन लगून निर्दोष ठरोत.9परमेश्वर विश्वास योग्य शे, तेनीच तुमी लोकस्ले आपला पुत्र आमना प्रभु येशु ख्रिस्त नि संगतीमा बलायेल शे.10ओ विश्वासी भावूसहोण, मी तुमले आमना प्रभु येशु ख्रिस्त ना अधिकार ना द्वारे विनंती करस कि, तुमी सर्वा आपस मा संमती कण राहा एनासाठे कि तुमना मधमा भाग नई पळो. तुमी एक-दुसरा संगे सामंजस्य करा आणि हृदय व मन कण पुरा एक हुई जावा.11कारण कि ओ मना भावूसहोण, ख्लोवे ना घराणा ना लोकस्नी मले तुमना विषय मा सांगेल शे कि तुमना मा झगळा हुई ऱ्हायनात.12मन सांगान अर्थ हय शे, तुमना मधून कोणी तरी हय सांगस कि, “मी पौल ना शिष्य शे,” कोणी सांगस “मी अपुल्लो ना शिष्य शे” कोणी सांगस कि “मी केफा ना शिष्य शे” कोणी सांगस कि “मी ख्रिस्त ना शिष्य शे.”13तुमी ज्या असा करी ऱ्हायनात हय चांगल नई शे, काय ख्रिस्त ना हिस्सा करामा एयेल शे? काय मी पौल ले तुमना साठे क्रूस वर चळावामा उन? काय तुमले मी पौल ना नाव कण बाप्तिस्मा भेटेल शे?14मी परमेश्वर ना धन्यवाद करस कि मनी ह्या दोनी भावू क्रिस्प आणि गायस ले सोळीसन तुमना मधून कोलेच बाप्तिस्मा नई दिधा.15कोणी अस नई सांगू सकत कि तुमले मना शिष्य होवा मुळे बाप्तिस्मा भेटेल शे.16आणि हा, मनी स्तेफन ना घरानाले बी बाप्तिस्मा दिधा, एस्ले सोळीसन मले नई माहित कि मनी आजून कोले बाप्तिस्मा दिधा.17कारण कि ख्रिस्त नि मले बाप्तिस्मा देवा साठे नई, पण सुवार्ता आयकाळाले धाळेल शे. जव मी सुवार्ता आयकाळस त आपलाच शब्दस्ना ज्ञान ना वापर नई करत. कदी अस नई होवो कि लोक शब्दस्ना ज्ञान मुळे विश्वास करोत आणि ख्रिस्त नि क्रूस नि मृत्यु नि सामर्थ्य ले नई समजी सकोत.18कारण कि ज्या लोक दंडीत होवा साठे परमेश्वर पासून आल्लग करामा येतीन, त्या क्रूस वर चळायेल ख्रिस्त नि मृत्यु नि शिक्षा ले वायबार समजतस. पण आमी ज्या वाचाळामा एयेल शेतस, आमले माहिती शे कि हय परमेश्वर नि सामर्थ्य ना प्रमाण शे.19कारण कि पवित्र शास्त्र मा परमेश्वर सांगस, “मी ज्ञानवानस्ना ज्ञान ले नष्ट करसू, आणि समजदारस्नि समज ले तुच्छ करी देसू.”20त मंग, आमी बुद्धीमानस्ना बारामा काय सांगुत? व आमी मोशे ना नियमले शिकाळनारा शिक्षकस्ना बारामा मा काय सांगुत? व आमी ह्या जग ना त्या लोकस्ना बारामा काय सांगुत ज्या बोलामा चतुर शेतस? परमेश्वर नि त्या सर्वास्ले येळा आणि तेस्ना ज्ञान ले व्यर्थ ठरायेल शे.21मी अस एनासाठे सांगी ऱ्हायनु, कारण कि परमेश्वर नि बुद्धीमानी कण हवू निर्णय लीधा कि ह्या जग ना लोक आपला ज्ञान ना द्वारे परमेश्वर ले वयखाले असमर्थ शेतस. एनासाठे परमेश्वर ले हय चांगल वाटण कि माणसस्ना नुसार मूर्खता ना ह्या संदेश ना प्रचार ना उपयोग त्या सर्वास्ना तारण साठे करो, ज्या विश्वास करतस.22यहुदीस साठे हय मूर्खता एनासाठे शे कारण कि त्या एले खर साबित करासाठे स्वर्ग मधून चिन्ह मांगतस आणि बिगर यहुदीस साठे एनासाठे कि त्या जग ना ज्ञान नि शोध करतस.23पण आमी प्रचार करतस कि ख्रिस्त आमले आमना पापस पासून सोळावा साठे क्रूस वर मरणा, जो यहुदीस्ना साठे ठोकर ना कारण आणि बिगर यहुदीस साठे मूर्खता शे.24पण परमेश्वर नि जेस्ले आपली प्रजा होवा साठे बलायेल होता, भले त्या यहुदी राहोत व बिगर यहुदी तेस्ना साठे हईच ख्रिस्त परमेश्वर नि सामर्थ्य व परमेश्वर ना ज्ञान शे.25कारण कि जी परमेश्वर नि मूर्खता वाटस ती माणुस नि बुद्धितून जास्त बुद्धीमान शे, आणि जी परमेश्वर नि दुर्बळता वाटस ती माणुस नि शक्ती कण गैरी शक्तिशाली शे.26ओ विश्वासी भावूसहोण, एना बारामा मा विचार करा कि जव तुमले परमेश्वर नि बलाव त तुमी कसा होतात. जव तुमले बलावामा उन त मानवी दृष्टीकोन कण तुमना मधून गैराच ज्ञानवान, शक्तिशाली, आणि उच्चा कुय ना नई होतात.27परमेश्वर नि तेस्ले निवाळ ज्या जग नि नजर मा मूर्ख शेतस एनासाठे कि त्या ज्ञानवानस्ले लज्जित करी सकोत, आणि तेनी तेस्ले निवाळ ज्या जग ना नजर मा दुर्बळ होतात एनासाठे कि त्या शक्तीशालीस्ले लज्जित करी सकोत.28परमेश्वर नि तेस्ले निवाळ ज्या जग ना नजर मा खाल्ला शे, तुच्छ शे आणि जो शेच नई एनासाठे कि त्या तेस्ले ज्या काही तरी खास समजतस, व्यर्थ ठरावो.29परमेश्वर नि अस एनासाठे कर कि कोणताच माणुस तेना समोर गर्व नई करू सको.30पण परमेश्वर नि तुमले ख्रिस्त येशु मा एक कर आणि ख्रिस्त ना द्वारे तेनी आमले आपला ज्ञान दिधा. परमेश्वर नि आमले आपली नजर मा धर्मी ठराव. ख्रिस्त ना द्वारे आमी पवित्र करामा उनुत आणि तेनी आमले पापस पासून सोळाव.31एनासाठे, जस पवित्र शास्त्र मा लिखेल शे, “जर कोणी गर्व करान देखस त तो प्रभु ना करेल काम वर गर्व करो.”Ahirani Bible Ahirani Bible (आहिराणी) by The Love Fellowship is licensed under Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 License आहिराणी नवा करार पेत्र ना पहिला पत्र 1 00:00:00 00:00:00 0.5x 2.0x https://beblia.bible:81/BibleAudio/ahirani/1corinthians/001.mp3 16 1