× भाषा युरोप रशियन बेलारूसी युक्रेनियन पोलिश सर्बियन बल्गेरियन स्लोव्हाकियन झेक रोमानियन मोल्डोव्हियन अझरबैजान अर्मेनियन जॉर्जियन अल्बेनियन आवार बश्कीर टाटर चेचन स्लोव्हेनियन क्रोएशियन एस्टोनियन लाटवियन लिथुआनियन हंगेरियन फिनिश नार्वेजियन स्वीडिश आइसलँडिक ग्रीक मॅसेडोनियन जर्मन बवेरियन डच डॅनिश वेल्श गेलिक आयरिश फ्रेंच बास्क कॅटलन इटालियन गॅलेशियन रोमानी Bosnian उत्तर अमेरीका इंग्रजी दक्षिण अमेरिका स्पॅनिश पोर्तुगीज ग्वाराणी क्वेचुआन आयमारा मध्य अमेरिका जमैकन नहुआटल Kiche किक्की हैतीयन पूर्व आशिया चीनी जपानी कोरियन मंगोलियन उइघूर ह्मॉन्ग आग्नेय आशिया मलेशियन बर्मा हखा चिन नेपाळी सिबूआनो टागालॉग कंबोडियन थाई इंडोनेशियन व्हिएतनामी जावानीस लाओ इबान आययू मीन कचिन लहू Aceh Balinese Bugis Pampanga Sasak Shan Waray दक्षिण आशिया हिंदी ऑडिआ अवधी मिझो कन्नड मल्याळम मराठी गुजराती तामिळ तेलगू पंजाबी कुरुख आसामी मैथिली बंगाली उर्दू सिंहला डोगरी हरयाणवी मीतेई कोंकणी संताली सिंधी कोया थाडो संस्कृत देवनागरी Adilabad Gondi Ahirani बालोची Bundeli Chhattisgarhi Garhwali Kangri Kumaoni Mewari Munda Sadri Seraiki Shekhawati Sylheti मध्य आशिया किर्गिझ उझ्बिक ताजिक तुर्कमेन कझाकस्तान करकल्पक मध्य पूर्व तुर्कीश हिब्रू अरेबिक फारसी कुर्दिश पश्तो कॉप्टिक आफ्रिका आफ्रिकान्स झॉसा झुलु एनडेबेले सोथो अम्हारिक वोलयटा नायजेरियन मोसी इका दिंका कबीले ईव स्वाहिली मोरोक्को सोमालियन शोना मादागास्कर इग्बो लिंगाला बाउले सिसवती सोंगा त्सवाना गॅम्बिया योरूबा कंबा किन्यारवांडा हौसा चेवा लुओ मकुआ ड्युला फुलफुलदे कॅलेंजिन किकुयू किकवांगो किरुंडी क्रिओ नायजेरियन पिडगिन ओरोमो शिलुबा त्शिवेंदा ट्वी उंबंडू लुगबारा लुगुरु पुलर गुस्सी मासाई तुर्काना मोबा न्युअर शिल्लुक तमशेक माकोंडे Bemba Fon Hadiyya Ibibio Kimbundu Kimiiru Lango Liberian Kreyol Lomwe Mende Morisyen Ndau Nyankole Sena Sidamo Soga Songe Sukuma Tarifit Teso Tiv Zande ऑस्ट्रेलिया खंड न्युझीलँड पापुआ न्यू गिनी जुन्या भाषा अॅरेमिक लॅटिन एस्पेरांतो 1 1 1 २००६ MRCV २०२२IRV MAR २०१९२०१८२०१५२००६1 1 1 इफिसियन्स उत्पत्तिनिर्गमलेवीयनंबरअनुवादयहोशवान्यायाधीशरूथ१ शमुवेल२ शमुवेल१ राजे२ राजे१ इतिहास२ इतिहासएज्रानहेम्याएस्तेरजॉबस्तोत्रनीतिसूत्रेउपदेशकसॉलोमनचे गाणेयशयायिर्मयाविलापयहेज्केलडॅनियलहोशेजोएलआमोसओबद्यायोनामीखानहूमहबक्कूकसपन्याहाग्गयजखऱ्यामलाखी--- --- ---मॅथ्यूमार्कलूकजॉनकायदेरोमन्स१ करिंथकर२ करिंथकरगलतीकरइफिसियन्सफिलिपीन्सकलस्सियन१ थेस्सलनीकाकर२ थेस्सलनीकाकर१ तीमथ्य२ तीमथ्यटायटसफिलेमोनइब्रीजेम्स१ पीटर२ पीटर१ योहान२ योहान३ योहानजुदाईप्रकटीकरण1 1 1 ४ १२३४५६1 1 1 : १ १२३४५६७८९१०१११२१३१४१५१६१७१८१९२०२१२२२३२४२५२६२७२८२९३०३१३२1 1 1 मराठी बायबल 1826 इफिसियन्स ४ टिपा जतन करा १ [1]म्हणून मी, जो प्रभूमधील कैदी, (दास) तो तुम्हांला विनंती करतो, देवाकडून तुम्हाला जे पाचारण झालेले आहे, त्याला शोभेल अशा प्रकारे राहा.२ [2]नेहमी नम्रता, सौम्यता दाखवा. आणि सहनशीलतेने एकमेकांबरोबर प्रीतीने राहा.३ [3]शांतीच्या बंधनाने आत्म्याचे ऐक्य राखण्यासाठी प्रत्येक गोष्टीत प्रयत्न करा.४ [4]एक शरीर व एकच आत्मा आहे. ज्याप्रमाणे तुम्हालाही एकाच आशेत सहभागी होण्यास बोलाविले होते.५ [5]एक प्रभु, एक विश्वास, एक बाप्तिस्मा,६ [6]एक देव आणि पिता जो सर्वांचा मालक आहे. जो प्रत्येक गोष्टीद्वारे कार्य करतो आणि जो प्रत्येकात आहे,७ [7]ख्रिस्ताच्या दानाच्या मोजमापाप्रमाणे आपणांस प्रत्येकाला कृपेचे विशेष दान दिले आहे.८ [8]यासाठीच पवित्र शास्त्र असे म्हणते. “जेव्हा तो उच्चस्थानी चढला, तेव्हा त्याने युद्धकैद्दांस आपणांबरोबर नेले आणि त्याने लोकांना देणग्या दिल्या.” स्तोत्र. 68:18९ [9]आता, जेव्हा ते असे म्हणते, “वर चढला” तर त्याचा अर्थ काय? म्हणजे तो पृथ्वीच्या खालील प्रदेशात सुध्दा उतरला असाच होतो की नाही?१० [10]जो खाली उतरला तोच वर सर्व स्वर्गांहून उंच ठिकाणी चढला. यासाठी की सर्व गोष्टी त्याला भरता याव्यात.११ [11]आणि त्याने स्वत:च काही लोकांना प्रेषित, इतर काही जणांना भविष्य सांगणारे सुवार्तिक, तर दुसन्यांना मेंढपाळ व शिक्षक असे होण्याची दाने दिली.१२ [12]ख्रिस्ताने त्या देणग्या देवाचे लोक सेवेच्या कार्यासाठी तयार करण्यास व आत्मिकरीतीने ख्रिस्ताचे शरीर सामर्थ्यवान होण्यासाठी दिल्या.१३ [13]आम्हा सर्वांना आमच्या पित्यातील एकत्वापणामुळे विश्वासाची आणि देवाच्या पुत्राविषयीच्या ज्ञानाची जाणीव होते आणि पूर्णत्वाची जी परिमाणे ख्रिस्ताने आणली आहेत त्या उच्चतेपर्यंत पोहोंचून परिपक्व मनुष्य होण्यासाठी आमची वाढ होते.१४ [14]हे असे आहे म्हणून यापूढे आपण लहान बाळकासारखे नसावे. म्हणजे माणसांच्या कपटाने त्यांची लबाडी जी कपटयोजनेला महत्त्व देते, अशा प्रत्येक नव्या शिकवणुकीच्या वाऱ्याने तुमचे मार्ग लाटांनी इकडे तिकडे हेलकावणारे होऊ नयेत१५ [15]त्याऐवजी आपण प्रेमाने सत्य बोलावे आणि प्रत्येक मार्गाने ख्रिस्तासारखे होण्यासाठी वाढावे. ख्रिस्त हा मस्तक आहे.१६ [16]ज्यावर सर्व शरीर आधारित आहे, ते आधार देणान्या प्रत्येक अस्थिबंधनाने जोडलेले आणि एकत्र बांधलेले असते. आणि प्रत्येक भाग त्याने जसे कार्य करायला पाहिजे तसे करतो, संपूर्ण शरीर वाढते व प्रीतीत बळकट होत जाते.१७ [17]म्हणून मी हे म्हणतो व प्रभूच्या नावात सावध करतो: ज्याप्रमाणे विदेशी त्यांच्या मनाच्या व्यर्थतेप्रमाणे चालतात तसे चालू नका.१८ [18]त्यांची अंत:करणे अंधकारमय अशा स्थितीत आहेत आणि देवापासून जे जीवन येते त्यापासून ते वेगळे झाले आहेत. कारण ते अजाण आहेत, आणि त्याची अंत:करणे कठीण झाली आहेत.१९ [19]त्यांना आता कशाचीच लाज वाटत नाही व त्यांनी स्वत:ला कामातुरपणाला वाहून घेतले आहे व प्रत्येक प्रकारच्या अशुद्धतेच्या सवयीला वाहून घेतले आहे.२० [20]परंतु तुम्ही अशा प्रकारे ख्रिस्त शिकला नाही. आणि२१ [21]मला यात काही शंका नाही की, तुम्ही त्याच्याविषयी ऐकले आहे. आणि येशूमध्ये जे सत्य आहे त्याप्रमाणे त्याचे अनुयायी म्हणून ते सत्य तुम्ही शिकला असाल.२२ [22]तुमच्या पूर्वीच्या जीवनाविषयी, तुम्हांला तुमच्या जुन्या मनुष्यापासून सुटका करुन घेण्यास शिकविले होते, जो मनुष्य फसवणुकीच्या इच्छेने अशुद्ध झाला आहे.२३ [23]यासाठी तुम्ही अंत:करणामध्ये व आत्म्यात नवे केले जावे आणि२४ [24]नवा मनुष्य तुम्ही धारण करावा, जो देवाप्रमाणे निर्माण केलेला आहे.२५ [25]‘म्हणून लबाडी करु नका! प्रत्येक व्यक्तीने त्याच्याबरोबरच्या व्यक्तीशी खरे तेच बोलावे.’२६ [26]‘तुम्ही रागवा पण पाप करु नका.’ सूर्यास्तापूर्वी तुम्ही तुमचा राग सोडून द्यावा.२७ [27]तुमचा पराभव करण्याची सैतानाला संधी देऊ नका.२८ [28]जो कोणी चोरी करीन असेल तर त्याने यापुढे चोरी करु नये. उलट, त्याने आपल्या हातांनी काम करावे यासाठी की जो कोणी गरजू असेल त्याला त्यातून वाटा देण्यासाठी त्याच्याकडे काहीतरी असावे.२९ [29]तुमच्या तोंडून कोणतीही वाईट भाषा न निघो, तर आध्यात्मिक सामर्थ्यासाठी ज्याची लोकांना गरज आहे ते चांगले मात्र निघो. यासाठी की, जे ऐकतील त्यांना आशीर्वाद प्राप्त होईल.३० [30]आणि देवाच्या पवित्र आत्म्याला दु:खी करु नका. कारण तुम्ही आत्म्याबरोबर देवाची संपत्ती म्हणून तारणाच्या दिवसासाठी शिक्का मारलेले असे आहात.३१ [31]सर्व प्रकारची कटुता, संताप, राग, ओरडणे, देवाची निंदा ही सर्व प्रकारच्या दुष्टाईबरोबर तुम्हामधून दूर करावी.३२ [32]एकमेकांबरोबर दयाळू आणि कनवाळू व्हा. आणि देवाने ख्रिस्तामध्ये क्षमा केली तशी एकमेकांना क्षमा करा.Marathi Bible 1826 Public Domain 1826 मराठी बायबल 1826 इफिसियन्स ४ 00:00:00 00:00:00 0.5x 2.0x https://beblia.bible:81/BibleAudio/marathi/ephesians/004.mp3 6 4