× भाषा युरोप रशियन बेलारूसी युक्रेनियन पोलिश सर्बियन बल्गेरियन स्लोव्हाकियन झेक रोमानियन मोल्डोव्हियन अझरबैजान अर्मेनियन जॉर्जियन अल्बेनियन आवार बश्कीर टाटर चेचन स्लोव्हेनियन क्रोएशियन एस्टोनियन लाटवियन लिथुआनियन हंगेरियन फिनिश नार्वेजियन स्वीडिश आइसलँडिक ग्रीक मॅसेडोनियन जर्मन बवेरियन डच डॅनिश वेल्श गेलिक आयरिश फ्रेंच बास्क कॅटलन इटालियन गॅलेशियन रोमानी Bosnian Kabardian उत्तर अमेरीका इंग्रजी दक्षिण अमेरिका स्पॅनिश पोर्तुगीज ग्वाराणी क्वेचुआन आयमारा मध्य अमेरिका जमैकन नहुआटल Kiche किक्की हैतीयन पूर्व आशिया चीनी जपानी कोरियन मंगोलियन उइघूर ह्मॉन्ग Tibetian आग्नेय आशिया मलेशियन बर्मा हखा चिन नेपाळी सिबूआनो टागालॉग कंबोडियन थाई इंडोनेशियन सुंदानीज व्हिएतनामी जावानीस लाओ इबान आययू मीन कचिन लहू Aceh Balinese Bugis Pampanga Sasak Shan Waray दक्षिण आशिया हिंदी ऑडिआ अवधी मिझो कन्नड मल्याळम मराठी गुजराती तामिळ तेलगू पंजाबी कुरुख आसामी मैथिली बंगाली उर्दू सिंहला डोगरी हरयाणवी मीतेई कोंकणी संताली सिंधी कोया थाडो संस्कृत देवनागरी Adilabad Gondi Ahirani बालोची Bundeli Chhattisgarhi Garhwali Kangri Kumaoni Mewari Munda Sadri Seraiki Shekhawati Sylheti Bagri Bhilali Bodo Braj Tulu मध्य आशिया किर्गिझ उझ्बिक ताजिक तुर्कमेन कझाकस्तान करकल्पक मध्य पूर्व तुर्कीश हिब्रू अरेबिक फारसी कुर्दिश Mazanderani पश्तो कॉप्टिक आफ्रिका आफ्रिकान्स झॉसा झुलु एनडेबेले सोथो अम्हारिक वोलयटा नायजेरियन मोसी इका दिंका कबीले ईव स्वाहिली मोरोक्को सोमालियन शोना मादागास्कर इग्बो लिंगाला बाउले सिसवती सोंगा त्सवाना गॅम्बिया योरूबा कंबा किन्यारवांडा हौसा चेवा लुओ मकुआ ड्युला फुलफुलदे कॅलेंजिन किकुयू किकवांगो किरुंडी क्रिओ नायजेरियन पिडगिन ओरोमो शिलुबा त्शिवेंदा ट्वी उंबंडू लुगबारा लुगुरु पुलर गुस्सी मासाई तुर्काना मोबा न्युअर शिल्लुक तमशेक माकोंडे Bemba Fon Hadiyya Ibibio Kimbundu Kimiiru Lango Liberian Kreyol Lomwe Mende Morisyen Ndau Nyankole Sena Sidamo Soga Songe Sukuma Tarifit Teso Tiv Zande Dagbani Edo Kituba ऑस्ट्रेलिया खंड न्युझीलँड पापुआ न्यू गिनी जुन्या भाषा अॅरेमिक लॅटिन एस्पेरांतो 1 1 1 पवित्र शास्त्र २०१५ पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती २०२४इंडियन रीवाइज्ड वर्जन २०१९पवित्र शास्त्र २०१८पवित्र शास्त्र २०१५ERV २००६1 1 1 नीतिसूत्रे उत्पत्तिनिर्गमलेवीयनंबरअनुवादयहोशवान्यायाधीशरूथ१ शमुवेल२ शमुवेल१ राजे२ राजे१ इतिहास२ इतिहासएज्रानहेम्याएस्तेरजॉबस्तोत्रनीतिसूत्रेउपदेशकसॉलोमनचे गाणेयशयायिर्मयाविलापयहेज्केलडॅनियलहोशेजोएलआमोसओबद्यायोनामीखानहूमहबक्कूकसपन्याहाग्गयजखऱ्यामलाखी--- --- ---मॅथ्यूमार्कलूकजॉनकायदेरोमन्स१ करिंथकर२ करिंथकरगलतीकरइफिसियन्सफिलिपीन्सकलस्सियन१ थेस्सलनीकाकर२ थेस्सलनीकाकर१ तीमथ्य२ तीमथ्यटायटसफिलेमोनइब्रीजेम्स१ पीटर२ पीटर१ योहान२ योहान३ योहानजुदाईप्रकटीकरण1 1 1 २५ १२३४५६७८९१०१११२१३१४१५१६१७१८१९२०२१२२२३२४२५२६२७२८२९३०३१1 1 1 : ३ १२३४५६७८९१०१११२१३१४१५१६१७१८१९२०२१२२२३२४२५२६२७२८1 1 1 पवित्र शास्त्र RV (Re-edited) नीतिसूत्रे २५ टिपा जतन करा १ [1]हीही शलमोनाची नीतिसूत्रे आहेत; यहूदाचा राजा हिज्कीया ह्याच्या माणसांनी ह्यांचा संग्रह केला.२ [2]एखादी गोष्ट गुप्त ठेवणे ह्यात देवाचे गौरव आहे; पण एखाद्याचा शोध लावणे ह्यात राजांचा गौरव आहे.३ [3]उंचीमुळे आकाशाचा, खोलीमुळे पृथ्वीचा, व राजांच्या मनाचा थांग लागत नाही.४ [4]रुप्यातला गाळ काढून टाक, म्हणजे धातू गाळणार्यासाठी त्याचे चांगले पात्र बनते.५ [5]राजासमोरून दुर्जनाला घालवून दे, म्हणजे त्याचे सिंहासन नीतिमत्तेच्या ठायी स्थापित होईल.६ [6]राजासमोर आपली प्रतिष्ठा मिरवू नकोस; थोर लोकांच्या जागी उभा राहू नकोस;७ [7]कारण कोणा सरदारास येताना पाहून त्याच्यासमोर तुला खालच्या जागी बसवण्यात यावे, त्यापेक्षा “वर येऊन बस” असे तुला म्हणावे हे बरे.८ [8]फिर्याद करायला जाण्याची उतावळी करू नकोस, ती तू केलीस आणि तुझ्या शेजार्याने तुझी फजिती केली तर परिणामी काय करू असे तुला होऊन जाईल.९ [9]तुझा व तुझ्या शेजार्याचा वाद असला तर तो चालव, पण इतरांच्या गुप्त गोष्टी बाहेर फोडू नकोस;१० [10]फोडल्यास तर ऐकणारा तुझी निर्भर्त्सना करील, आणि हे दूषण तुला लागून राहील.११ [11]रुपेरी करंड्यात सोन्याची फळे, तसे समयोचित भाषण होय.१२ [12]सोन्याचे कर्णभूषण आणि उत्कृष्ट सोन्याचा दागिना, तसा सुज्ञ उपदेशक लक्ष देणार्या कानाला आहे.१३ [13]कापणीच्या समयी जसे बर्फाचे पेय, तसा विश्वासू जासूद त्याला पाठवणार्याला आहे, कारण तो आपल्या धन्याचा जीव गार करतो.१४ [14]मेघ व वारा असून वृष्टी नाही, त्याप्रमाणे आपल्या देणग्यांची खोटी आढ्यता मिरवणारा आहे.१५ [15]बराच वेळ धीर धरल्याने न्यायाधीशाचे मन वळते, नरम जीभ हाड फोडते.१६ [16]मध सापडल्यास तुला तो पुरे इतकाच खा. जास्त खाल्लास तर तुला वांती होईल.१७ [17]शेजार्याच्या घरी आपले पाऊल विरळा टाक, नाहीतर त्याला कंटाळा येऊन तो तुझा द्वेष करील.१८ [18]जो शेजार्याविरुद्ध खोटी साक्ष देतो तो घण, तलवार व तीक्ष्ण बाण ह्यांसारखा आहे.१९ [19]संकटसमयी विश्वासघातक्यावर भरवसा ठेवणे हे तुटलेल्या दाताने खाणे, लचकलेल्या पायाने चालणे ह्यांसारखे आहे.२० [20]थंडीच्या दिवसांत अंगावरील पांघरूण काढणे, सोर्यावर शिरका घालण्यासारखे आणि खिन्न हृदयापुढे गायन करण्यासारखे आहे.२१ [21]तुझा शत्रू भुकेला असल्यास त्याला खायला दे, तान्हेला असल्यास त्याला पाणी प्यायला दे;२२ [22]असे केल्याने त्याच्या मस्तकावर तू निखार्यांची रास केल्यासारखे त्याला होईल. आणि परमेश्वर तुला प्रतिफळ देईल.२३ [23]उत्तरेचा वारा पाऊस आणतो, त्याप्रमाणे चुगलखोर जीभ मुद्रा क्रोधाविष्ट करते.२४ [24]भांडखोर बायकोबरोबर प्रशस्त घरात राहण्यापेक्षा धाब्याच्या एका कोपर्याला बसणे पुरवले.२५ [25]तान्हेल्या जिवाला जसे गार पाणी तसे दूर देशाहून आलेले शुभवर्तमान होय.२६ [26]दुर्जनापुढे स्थानभ्रष्ट झालेला नीतिमान हा गढूळ केलेला झरा, नासलेले जलकुंड ह्यांप्रमाणे आहे.२७ [27]मधाचे अतिसेवन करणे बरे नाही; तसेच मनुष्याने आपल्या गौरवाच्या पाठीस लागण्यात काही अर्थ नाही.२८ [28]ज्या मनुष्याचे चित्त स्वाधीन नाही, तो गावकुसू नसलेल्या पडक्या गावासारखा आहे.Marathi Bible 2015 Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र Copyright © 2015 by The Bible Society of India Used by permission. worldwide पवित्र शास्त्र RV (Re-edited) नीतिसूत्रे २५ 00:00:00 00:00:00 0.5x 2.0x https://beblia.bible:81/BibleAudio/marathi2015/proverbs/025.mp3 31 25