× भाषा युरोप रशियन बेलारूसी युक्रेनियन पोलिश सर्बियन बल्गेरियन स्लोव्हाकियन झेक रोमानियन मोल्डोव्हियन अझरबैजान अर्मेनियन जॉर्जियन अल्बेनियन आवार बश्कीर टाटर चेचन स्लोव्हेनियन क्रोएशियन एस्टोनियन लाटवियन लिथुआनियन हंगेरियन फिनिश नार्वेजियन स्वीडिश आइसलँडिक ग्रीक मॅसेडोनियन जर्मन बवेरियन डच डॅनिश वेल्श गेलिक आयरिश फ्रेंच बास्क कॅटलन इटालियन गॅलेशियन रोमानी Bosnian Kabardian उत्तर अमेरीका इंग्रजी दक्षिण अमेरिका स्पॅनिश पोर्तुगीज ग्वाराणी क्वेचुआन आयमारा मध्य अमेरिका जमैकन नहुआटल Kiche किक्की हैतीयन पूर्व आशिया चीनी जपानी कोरियन मंगोलियन उइघूर ह्मॉन्ग Tibetian आग्नेय आशिया मलेशियन बर्मा हखा चिन नेपाळी सिबूआनो टागालॉग कंबोडियन थाई इंडोनेशियन सुंदानीज व्हिएतनामी जावानीस लाओ इबान आययू मीन कचिन लहू Aceh Balinese Bugis Pampanga Sasak Shan Waray दक्षिण आशिया हिंदी ऑडिआ अवधी मिझो कन्नड मल्याळम मराठी गुजराती तामिळ तेलगू पंजाबी कुरुख आसामी मैथिली बंगाली उर्दू सिंहला डोगरी हरयाणवी मीतेई कोंकणी संताली सिंधी कोया थाडो संस्कृत देवनागरी Adilabad Gondi Ahirani बालोची Bundeli Chhattisgarhi Garhwali Kangri Kumaoni Mewari Munda Sadri Seraiki Shekhawati Sylheti Bagri Bhilali Bodo Braj Tulu मध्य आशिया किर्गिझ उझ्बिक ताजिक तुर्कमेन कझाकस्तान करकल्पक मध्य पूर्व तुर्कीश हिब्रू अरेबिक फारसी कुर्दिश Mazanderani पश्तो कॉप्टिक आफ्रिका आफ्रिकान्स झॉसा झुलु एनडेबेले सोथो अम्हारिक वोलयटा नायजेरियन मोसी इका दिंका कबीले ईव स्वाहिली मोरोक्को सोमालियन शोना मादागास्कर इग्बो लिंगाला बाउले सिसवती सोंगा त्सवाना गॅम्बिया योरूबा कंबा किन्यारवांडा हौसा चेवा लुओ मकुआ ड्युला फुलफुलदे कॅलेंजिन किकुयू किकवांगो किरुंडी क्रिओ नायजेरियन पिडगिन ओरोमो शिलुबा त्शिवेंदा ट्वी उंबंडू लुगबारा लुगुरु पुलर गुस्सी मासाई तुर्काना मोबा न्युअर शिल्लुक तमशेक माकोंडे Bemba Fon Hadiyya Ibibio Kimbundu Kimiiru Lango Liberian Kreyol Lomwe Mende Morisyen Ndau Nyankole Sena Sidamo Soga Songe Sukuma Tarifit Teso Tiv Zande Dagbani Edo Kituba ऑस्ट्रेलिया खंड न्युझीलँड पापुआ न्यू गिनी जुन्या भाषा अॅरेमिक लॅटिन एस्पेरांतो 1 1 1 पवित्र शास्त्र २०१५ पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती २०२४इंडियन रीवाइज्ड वर्जन २०१९पवित्र शास्त्र २०१८पवित्र शास्त्र २०१५ERV २००६1 1 1 मॅथ्यू उत्पत्तिनिर्गमलेवीयनंबरअनुवादयहोशवान्यायाधीशरूथ१ शमुवेल२ शमुवेल१ राजे२ राजे१ इतिहास२ इतिहासएज्रानहेम्याएस्तेरजॉबस्तोत्रनीतिसूत्रेउपदेशकसॉलोमनचे गाणेयशयायिर्मयाविलापयहेज्केलडॅनियलहोशेजोएलआमोसओबद्यायोनामीखानहूमहबक्कूकसपन्याहाग्गयजखऱ्यामलाखी--- --- ---मॅथ्यूमार्कलूकजॉनकायदेरोमन्स१ करिंथकर२ करिंथकरगलतीकरइफिसियन्सफिलिपीन्सकलस्सियन१ थेस्सलनीकाकर२ थेस्सलनीकाकर१ तीमथ्य२ तीमथ्यटायटसफिलेमोनइब्रीजेम्स१ पीटर२ पीटर१ योहान२ योहान३ योहानजुदाईप्रकटीकरण1 1 1 १ १२३४५६७८९१०१११२१३१४१५१६१७१८१९२०२१२२२३२४२५२६२७२८1 1 1 : १ १२३४५६७८९१०१११२१३१४१५१६१७१८१९२०२१२२२३२४२५1 1 1 पवित्र शास्त्र RV (Re-edited) मॅथ्यू १ टिपा जतन करा १ [1]अब्राहामाचा पुत्र दावीद ह्याचा पुत्र जो येशू ख्रिस्त, त्याची वंशावळी.२ [2]अब्राहामाला इसहाक झाला; इसहाकाला याकोब; याकोबाला यहूदा व त्याचे भाऊ झाले;३ [3]यहूदाला तामारेपासून पेरेस व जेरह झाले; पेरेसाला हेस्रोम झाला; हेस्रोमाला अराम झाला;४ [4]अरामाला अम्मीनादाब; अम्मीनादाबाला नहशोन; नहशोनाला सल्मोन;५ [5]सल्मोनाला राहाबेपासून बवाज; बवाजाला रूथपासून ओबेद; ओबेदाला इशाय;६ [6]आणि इशायाला दावीद राजा झाला. जी पूर्वी उरीयाची बायको होती तिच्यापासून दाविदाला शलमोन झाला;७ [7]शलमोनाला रहबाम; रहबामाला अबीया; अबीयाला आसा;८ [8]आसाला यहोशाफाट; यहोशाफाटाला योराम; योरामाला उज्जीया;९ [9]उज्जीयाला योथाम; योथामाला आहाज; आहाजाला हिज्कीया;१० [10]हिज्कीयाला मनश्शे; मनश्शेला आमोन; आमोनाला योशीया;११ [11]आणि बाबेलास देशांतर झाले त्या वेळी योशीयाला यखन्या व त्याचे भाऊ झाले.१२ [12]बाबेलास देशांतर झाल्यावर यखन्याला शल्तीएल झाला. शल्तीएलाला जरूब्बाबेल;१३ [13]जरूब्बाबेलाला अबीहूद; अबीहूदाला एल्याकीम; एल्याकीमाला अज्जुर;१४ [14]अज्जुराला सादोक; सादोकाला याखीम; याखीमाला एलीहूद;१५ [15]एलीहूदाला एलाजार; एलाजाराला मत्तान; मत्तानाला याकोब;१६ [16]आणि याकोबाला योसेफ झाला. ज्या मरीयेपासून ख्रिस्त म्हटलेला येशू जन्मला तिचा हा पती.१७ [17]ह्याप्रमाणे अब्राहामापासून दाविदापर्यंत सर्व मिळून चौदा पिढ्या; दाविदापासून बाबेलास देशांतर होईपर्यंत चौदा पिढ्या; आणि बाबेलास देशांतर झाल्यापासून ख्रिस्तापर्यंत चौदा पिढ्या.१८ [18]येशू ख्रिस्ताचा जन्म ह्या प्रकारे झाला. त्याची आई मरीया हिचे योसेफास वाग्दान झाल्यावर त्यांचा सहवास होण्यापूर्वी ती पवित्र आत्म्यापासून गर्भवती झालेली दिसून आली.१९ [19]तिचा पती योसेफ नीतिमान होता व तिची बेअब्रू करण्याची त्याची इच्छा नसल्यामुळे तिला गुप्तपणे सोडण्याचा त्याने विचार केला.२० [20]असे विचार त्याच्या मनात घोळत असता पाहा, प्रभूच्या दूताने त्याला स्वप्नात दर्शन देऊन म्हटले, “योसेफा, दाविदाच्या पुत्रा, तू मरीयेचा आपली पत्नी म्हणून स्वीकार करण्यास अनमान करू नकोस, कारण तिच्या पोटी जो गर्भ आहे तो पवित्र आत्म्यापासून आहे.२१ [21]तिला पुत्र होईल, आणि त्याचे नाव तू येशू असे ठेव, कारण तोच आपल्या प्रजेला त्यांच्या पापांपासून तारील.”२२ [22]हे सर्व अशासाठी झाले की, प्रभूने संदेष्ट्याच्या द्वारे जे सांगितले ते पूर्ण व्हावे; ते असे:२३ [23]“पाहा, कुमारी गर्भवती होईल व तिला पुत्र होईल आणि त्याला इम्मानुएल हे नाव देतील.” ह्या नावाचा अर्थ, ‘आमच्याबरोबर देव.’२४ [24]तेव्हा झोपेतून उठल्यावर त्याने प्रभूच्या दूताने आज्ञापिल्याप्रमाणे केले; त्याने आपल्या पत्नीचा स्वीकार केला,२५ [25]तरी तिला प्रथमपुत्र होईपर्यंत त्याने तिला जाणले नाही; मग त्याने त्याचे नाव येशू ठेवले.Marathi Bible 2015 Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र Copyright © 2015 by The Bible Society of India Used by permission. worldwide पवित्र शास्त्र RV (Re-edited) मॅथ्यू १ 00:00:00 00:00:00 0.5x 2.0x https://beblia.bible:81/BibleAudio/marathi2015/matthew/001.mp3 28 1