× भाषा युरोप रशियन बेलारूसी युक्रेनियन पोलिश सर्बियन बल्गेरियन स्लोव्हाकियन झेक रोमानियन मोल्डोव्हियन अझरबैजान अर्मेनियन जॉर्जियन अल्बेनियन आवार बश्कीर टाटर चेचन स्लोव्हेनियन क्रोएशियन एस्टोनियन लाटवियन लिथुआनियन हंगेरियन फिनिश नार्वेजियन स्वीडिश आइसलँडिक ग्रीक मॅसेडोनियन जर्मन बवेरियन डच डॅनिश वेल्श गेलिक आयरिश फ्रेंच बास्क कॅटलन इटालियन गॅलेशियन रोमानी Bosnian Kabardian उत्तर अमेरीका इंग्रजी दक्षिण अमेरिका स्पॅनिश पोर्तुगीज ग्वाराणी क्वेचुआन आयमारा मध्य अमेरिका जमैकन नहुआटल Kiche किक्की हैतीयन पूर्व आशिया चीनी जपानी कोरियन मंगोलियन उइघूर ह्मॉन्ग Tibetian आग्नेय आशिया मलेशियन बर्मा हखा चिन नेपाळी सिबूआनो टागालॉग कंबोडियन थाई इंडोनेशियन सुंदानीज व्हिएतनामी जावानीस लाओ इबान आययू मीन कचिन लहू Aceh Balinese Bugis Pampanga Sasak Shan Waray दक्षिण आशिया हिंदी ऑडिआ अवधी मिझो कन्नड मल्याळम मराठी गुजराती तामिळ तेलगू पंजाबी कुरुख आसामी मैथिली बंगाली उर्दू सिंहला डोगरी हरयाणवी मीतेई कोंकणी संताली सिंधी कोया थाडो संस्कृत देवनागरी Adilabad Gondi Ahirani बालोची Bundeli Chhattisgarhi Garhwali Kangri Kumaoni Mewari Munda Sadri Seraiki Shekhawati Sylheti Bagri Bhilali Bodo Braj Tulu मध्य आशिया किर्गिझ उझ्बिक ताजिक तुर्कमेन कझाकस्तान करकल्पक मध्य पूर्व तुर्कीश हिब्रू अरेबिक फारसी कुर्दिश Mazanderani पश्तो कॉप्टिक आफ्रिका आफ्रिकान्स झॉसा झुलु एनडेबेले सोथो अम्हारिक वोलयटा नायजेरियन मोसी इका दिंका कबीले ईव स्वाहिली मोरोक्को सोमालियन शोना मादागास्कर इग्बो लिंगाला बाउले सिसवती सोंगा त्सवाना गॅम्बिया योरूबा कंबा किन्यारवांडा हौसा चेवा लुओ मकुआ ड्युला फुलफुलदे कॅलेंजिन किकुयू किकवांगो किरुंडी क्रिओ नायजेरियन पिडगिन ओरोमो शिलुबा त्शिवेंदा ट्वी उंबंडू लुगबारा लुगुरु पुलर गुस्सी मासाई तुर्काना मोबा न्युअर शिल्लुक तमशेक माकोंडे Bemba Fon Hadiyya Ibibio Kimbundu Kimiiru Lango Liberian Kreyol Lomwe Mende Morisyen Ndau Nyankole Sena Sidamo Soga Songe Sukuma Tarifit Teso Tiv Zande Dagbani Edo Kituba ऑस्ट्रेलिया खंड न्युझीलँड पापुआ न्यू गिनी जुन्या भाषा अॅरेमिक लॅटिन एस्पेरांतो 1 1 1 पवित्र शास्त्र २०१८ पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती २०२४इंडियन रीवाइज्ड वर्जन २०१९पवित्र शास्त्र २०१८पवित्र शास्त्र २०१५ERV २००६1 1 1 मॅथ्यू मॅथ्यूमार्कलूकजॉनकायदेरोमन्स१ करिंथकर२ करिंथकरगलतीकरइफिसियन्सफिलिपीन्सकलस्सियन१ थेस्सलनीकाकर२ थेस्सलनीकाकर१ तीमथ्य२ तीमथ्यटायटसफिलेमोनइब्रीजेम्स१ पीटर२ पीटर१ योहान२ योहान३ योहानजुदाईप्रकटीकरण1 1 1 १ १२३४५६७८९१०१११२१३१४१५१६१७१८१९२०२१२२२३२४२५२६२७२८1 1 1 : १ १२३४५६७८९१०१११२१३1 1 1 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) मॅथ्यू १ टिपा जतन करा १ [1]अब्राहामचा वंशज दावीद ह्याच्या कुळात जन्मलेल्या येशू ख्रिस्ताची वंशावळी:२ [2]अब्राहामपासून दावीद राजापर्यंत जे वंशज होऊन गेले त्यांची यादी पुढीलप्रमाणे: अब्राहाम, इसहाक, याकोब, यहुदा व त्याचे भाऊ, त्यानंतर पेरेज व जेरह (ह्यांची आई तामार) हेस्रोन, अराम, अम्मीनादाब, नहशोन, सल्मोन, बवाज (ह्याची आई राहाब), ओबेद (ह्याची आई रूथ), इशाय व दावीद राजा.३ [3]दावीद राजाच्या काळापासून इस्राएली लोक बाबेल येथे हद्दपार होईपर्यंत पुढील पूर्वजांचा उल्लेख येतो: दावीद, शलमोन (ह्याची आई अगोदर उरियाची पत्नी होती) रहबाम, अबिया, आसा, यहोशाफाट, योराम, उज्जिया, योथाम, आहाज, हिज्किया, मनश्शे, आमोन, योशिया, यखन्या व त्याचे भाऊ.४ [4]बाबेल येथील हद्दपार अवस्थेच्या काळापासून येशूच्या जन्मापर्यंत पुढील वंशजांची नावे नमूद केली आहेत: यखन्या, शल्तिएल, जरुब्बाबेल, अबिहूद, एल्याकीम, अज्जुर, सादोक, याखीम, एलिहूद, एलाजार, मत्तान, याकोब व योसेफ. ज्या मरियेपासून ख्रिस्त म्हटलेल्या येशूचा जन्म झाला तिचा हा पती.५ [5]अशा प्रकारे अब्राहामपासून दावीदपर्यंत सर्व मिळून चौदा पिढ्या; दावीदपासून इस्राएली लोकांचे बाबेलला देशांतर होईपर्यंत चौदा पिढ्या आणि बाबेलला देशांतर झाल्यापासून ख्रिस्तापर्यंत चौदा पिढ्या.६ [6]येशू ख्रिस्ताचा जन्म अशा प्रकारे झाला: त्याची आई मरिया हिचा योसेफबरोबर वाङ्निश्चय झाल्यावर त्यांचा सहवास होण्यापूर्वी ती पवित्र आत्म्यापासून गर्भवती झालेली दिसून आली.७ [7]तिचा पती योसेफ नीतिमान होता व तिची बेअब्रु करण्याची त्याची इच्छा नसल्यामुळे तिला गुपचूप सोडून देण्याचा त्याने विचार केला.८ [8]असा विचार त्याच्या मनात घोळत असता पाहा, प्रभूच्या दूताने त्याला स्वप्नात दर्शन दिले व म्हटले, “दावीदपुत्र योसेफ, तू मरियेला तुझी पत्नी म्हणून स्वीकारण्यास घाबरू नकोस कारण तिच्या पोटी जो गर्भ आहे, तो पवित्र आत्म्यापासून आहे.९ [9]तिला पुत्र होईल. त्याचे नाव तू येशू असे ठेव कारण तो त्याच्या लोकांना पापांपासून मुक्त करील.”१० [10]हे सर्व अशासाठी झाले की, प्रभूने संदेष्ट्याद्वारे जे भाकीत केले होते ते पूर्ण व्हावे. ते असे:११ [11]पाहा, कुमारी गर्भवती होईल व तिला पुत्र होईल आणि त्याला इम्मानुएल हे नाव देतील. ह्या नावाचा अर्थ ‘आमच्याबरोबर देव’ असा आहे.१२ [12]झोपेतून उठल्यावर त्याने प्रभूच्या दूताने आदेश दिल्याप्रमाणे त्याच्या पत्नीचा स्वीकार केला.१३ [13]मात्र तिला पुत्र होईपर्यंत त्याने तिच्याबरोबर शरीरसंबंध ठेवला नाही. त्याने त्या बाळाचे नाव येशू असे ठेवले.Marathi Bible (BSI) 2018 Marathi C.L. (NT), पवित्र शास्त्र Copyright © 2018 by The Bible Society of India Used by permission. worldwide पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) मॅथ्यू १ 00:00:00 00:00:00 0.5x 2.0x https://beblia.bible:81/BibleAudio/marathibsi/matthew/001.mp3 28 1